मूळव्याध टाळण्यासाठी घरगुती उपाय | Dr. Samrat Jankar | Kaizen Gastro Care, पुणे

1 month ago
6

मूळव्याध ही आजकाल खूप सर्वसामान्य समस्या आहे, पण काही सोप्या घरगुती उपायांमुळे ती टाळता येऊ शकते. या व्हिडिओमध्ये Dr. Samrat Jankar (गॅस्ट्रो सर्जन, Kaizen Gastro Care, पुणे) यांनी मूळव्याध टाळण्यासाठी उपयुक्त टिप्स सांगितल्या आहेत. योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपचार यामुळे मूळव्याधपासून आराम मिळू शकतो.

👉 अधिक माहितीसाठी संपर्क करा: Kaizen Gastro Care, पुणे

Loading comments...