ॲसिडिटीच्या समस्यांसाठी मी कोणत्या तज्ञांचा सल्ला घ्यावा?

27 days ago
5

वारंवार ॲसिडिटी, छातीत जळजळ, ढेकर किंवा पोटदुखी अशा समस्या जाणवत असतील तर ही केवळ साधी पोटदुखी नसून पचनसंस्थेतील आजारांचे लक्षण असू शकते. अशा वेळी योग्य तपासणी आणि उपचारासाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. पुण्यातील Kaizen Gastro Care येथे अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट तुमच्या ॲसिडिटीच्या तक्रारीचे कारण शोधून अत्याधुनिक पद्धतींनी उपचार करतात.

Loading comments...