ऍसिडिटी (Acidity) झाल्यावर काय करायचं ?

1 month ago
12

ऍसिडिटी झाल्यावर जळजळ, छातीत दुखणं, आंबट ढेकर, पोट फुगणं अशा तक्रारी होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऍसिडिटी कमी करण्यासाठी काही सोप्या घरगुती उपायांबद्दल माहिती मिळेल. पोटाची काळजी घ्या आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Loading comments...