हर्निया ऑपरेशन केल्यानंतरही पुन्हा त्रास होतोय? मग surgery का करायची

1 month ago
26

हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्रास होण्याची शक्यता असली तरी ती प्रभावी उपचार पद्धत आहे. योग्य शस्त्रक्रियेमुळे वेदना कमी होतात, जीवनशैली सुधारते आणि आतड्यांना इजा किंवा रक्तपुरवठा थांबण्यासारख्या गंभीर गुंतागुंती टाळता येतात.

Loading comments...