हार्निया सर्जरी मध्ये मेष (जाळी) वापरणे अनिवार्य आहे का | Mesh in Hernia Repair Problems

2 months ago
16

हार्निया सर्जरीमध्ये मेष (जाळी) वापरणे ही एक सामान्य आणि प्रभावी पद्धत आहे, पण प्रत्येक रुग्णासाठी ती आवश्यकच असेल असं नाही. योग्य उपचार निवडण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि रुग्णाची स्थिती यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

Loading comments...