गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) संसर्गजन्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून - डॉ सम्राट जानकर

1 month ago
20

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) म्हणजे काय, तो इतरांना पसरतो का, लक्षणे व उपचार काय आहेत—याबद्दल डॉ. सम्राट जानकर यांनी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. GBS संदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी जरूर पहा.

Loading 1 comment...