डिसिनेर्जिक डिफिकेशन (Dyssynergic defecation) म्हणजे काय? जाणून घ्या सोप्या भाषेत - डॉ सम्राट जानकर

2 months ago
6

डिसिनेर्जिक डिफिकेशन म्हणजे काय आणि पोट साफ न होण्यामागील याचे नेमके कारण काय आहे, हे डॉ. सम्राट जानकर या व्हिडीओत संक्षेपात सांगत आहेत. जड मलप्रवृत्ती आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशनसाठी हा महत्त्वाचा मार्गदर्शक ठरेल.

Loading comments...