गरोदरपणातील बद्धकोष्ठतेचे कारण, लक्षणं आणि उपाय

2 months ago
6

गरोदरपणात महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होणे ही एक सामान्य समस्या आहे, पण ती वेळीच समजून घेतली तर टाळता येऊ शकते. या पॉडकास्टमध्ये Dr. Vikrant Kale आणि Dr. Samrat Jankar गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची कारणं, लक्षणं आणि ती टाळण्यासाठी योग्य आहार, जीवनशैलीतील बदल व उपाय यावर सविस्तर चर्चा केली आहे. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा.

Loading 1 comment...