बद्धकोष्ठतेवर उपाय – Dr. Vikrant Kale आणि Dr. Samrat Jankar यांचे मार्गदर्शन

2 months ago
13

बद्धकोष्ठता ही दीर्घकालीन आणि त्रासदायक समस्या असू शकते. सर्वसामान्य आहार व जीवनशैली बदलांमुळे आराम न मिळाल्यास, योग्य निदानासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. या पॉडकास्टमध्ये Dr. Vikrant Kale आणि Dr. Samrat Jankar बद्धकोष्ठतेसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक निदान पद्धतींबद्दल मार्गदर्शन केले आहे आणि त्या तपासण्या नेमक्या केव्हा कराव्यात, यावर स्पष्ट चर्चा केली आहे.

Loading comments...