रोज सकाळी शौच न होणे: आजार की सवय? जाणून घ्या उपाय डॉ. सम्राट जानकर यांच्याकडून!

2 months ago
8

रोज सकाळी शौच न होणे हा आजार आहे का? पोट साफ होण्यासाठी काय उपाय आहेत? जाणून घेऊया आपल्या कोलोरेक्टल सर्जन डॉ. सम्राट जानकर यांच्याकडून. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा.

Loading comments...