Fistula ची लक्षणं आणि निदान | डॉ. सम्राट जानकर

3 months ago
3

भगंदर (फिस्टुला) कशामुळे होतो? | कारणे, लक्षणे व योग्य निदान याबद्दल या Shorts व्हिडिओमध्ये डॉ. सम्राट जानकर यांनी माहिती सांगितली आहे. जर आपण किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीस गुदद्वाराशी संबंधित त्रास असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. योग्य माहिती हीच पहिली पायरी असते पूर्ण उपचाराची!

Loading comments...