फिस्टुलावर लेझर उपचार किती प्रभावी आहे? जाणून घ्या डॉ. सम्राट जानकर यांच्याकडून!

3 months ago
4

फिस्टुला (भगंदर) साठी लेझर उपचार खरंच प्रभावी ठरतो का? या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये कोलोरेक्टल सर्जन डॉ. सम्राट जानकर यांनी फिस्टुलासाठी लेझर सर्जरी कशी केली जाते, ती कधी करावी, त्याचे फायदे व मर्यादा याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा फोड येत असतील, पू वाहत असेल किंवा भगंदर झाला असेल, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Loading comments...