कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय डॉ. सम्राट जानकर यांच्याकडून

3 months ago
20

बद्धकोष्ठता (Constipation) म्हणजे काय? बराच वेळ बसून आणि जोर लावूनही साफ होत नाही पोट? याची कारणे जाणून घ्या आपल्या कोलोरेक्टल सर्जन डॉ. सम्राट जानकर यांच्याकडून. तुम्हाला कॉन्स्टिपेशन चा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.

Loading comments...