मोबाईल स्क्रोल करत टॉयलेटमध्ये वेळ घालवता? पचनसंस्थेवर होतोय परिणाम!

3 months ago
5

तुम्हालाही टॉयलेटला वेळ लागतो का? जर तुम्ही Indian toilet वापरत असाल, तर 3-5 मिनिटं आणि Western toilet वापरत असाल, तर 5-7 मिनिटं ही normal range आहे. पण यापेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर हे तुमच्या पचनसंस्थेचं बिघाडाचं लक्षण असू शकतं. अशा स्थितीत fissure, fistula, किंवा constipation होण्याचा धोका वाढतो. बर्‍याच लोकांना सवय असते टॉयलेटमध्ये मोबाईल, बुक घेऊन जाण्याची. पण लक्षात ठेवा मोबाईल स्क्रोल करत बसण्यापेक्षा टॉयलेटला वेळ घालवू नका, वेळेवर टॉयलेट करा. मोबाईलपेक्षा पोट साफ होणं जास्त महत्त्वाचं आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा.

Loading comments...