Pandharpur Wari 2025 | भक्तीमय वारकरींची यात्रा 🙏"

3 months ago
39

दरवर्षी लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीला निघतात. हा भक्तीमय आणि अनुशासित सोहळा पाहून मन भारावून जाते.
या शॉर्ट व्हिडीओमध्ये अनुभव घ्या वारीच्या दिव्य प्रवासाचा.
जय हरि विठ्ठल! जय पांडुरंग!

👉 व्हिडीओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
Please like and share 🙏🏻🙏🏻🙏🏻

Loading comments...