तुम्हालाही अन्न गिळताना त्रास होतो का? वेळीच सावध व्हा - असू शकते हे कारण - डॉ सम्राट जानकर

1 year ago
22

तुम्हालाही अनेकदा अन्न गिळताना त्रास होत असेल तर ते दुर्लक्ष घेऊ नका. हे डिसफॅगिया आजाराचे लक्षण असू शकते. या व्हिडिओ मध्ये डॉ सम्राट जानकर आपल्याला या आजराबद्दल संपूर्ण माहिती देत आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा.

Loading comments...