सेतू केंद्रातील सर्वर डाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान....!

5 months ago
28

अकोल्यातील नवोदय विद्यालयात नंबर लागलेल्या या चिमुकल्याला नवोदय विद्यालयात जात प्रमाणपत्र आज दिनांक 10 जुलै रोजी सादर महत्वाचे होते मात्र गेल्या आठ दिवसापासून सेतू केंद्रातील सर्वर डाउन असल्याने या विद्यार्थ्यांला जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे विद्यार्थी च्या पालकाने सांगितले आहे.

Loading comments...