(आठवी-अ) Aathvi-Episode 4 शाळेच्या आठवणी आणि मॉनिटरची निवडणूक 😎

5 months ago
8

(आठवी-अ) शाळेच्या आठवणी आणि मॉनिटरची निवडणूक :- कोण होणार मॉनिटर 😎 Aathvi-Episode 04 #webseries #schooldays

आठवी-अ | शाळेच्या आठवणी आणि मॉनिटरची निवडणूक | आजचा भाग
शाळेतील गप्पा, बेंचवरची भांडणं, मित्रांची मस्ती आपण सर्वांनी अनुभवली आहे. आजच्या भागात आपण याच आठवणींच्या सफरीवर निघणार आहोत. शाळेत मॉनिटरच्या निवडणुकीची हवा घुमते आणि चित्रच पालटतं. खरं मित्र कोण ते समजतं. बघूया, आभ्याचे मित्र त्याला जिंकवतात की हरवतात.

https://www.youtube.com/@DigitalStreamStudio

#AathviA #आठवी-अ #aathviawebseries #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays
#marathi #dagdichawl #poojasawant #ankushchoudhary #GavthiMatter #GavwadiProduction #gavthi #marathimovie @StarMarathiin‬ ‪@UltraMarathi‬‬ ‪@MarathiBaana‬‬ ‪@मराठी_मनोरंजन‬‬

Loading comments...