(आठवी-अ ) Aathvi-Episode 2 तुकडी ड म्हणजे ढ मुलं

5 months ago
8

( आठवी- ड ) 👬 Episode 02 👬 नवीन शाळा नवीन मित्र 👬 Aathvi-D #marathi #webseries #malika #serial तुकडी ड - म्हणजे ढ मुलं

आभ्या आणि त्याच्या मित्रांची नवीन शाळेशी ओळख तर झाली.. पण या नव्या शाळेतील शिक्षक, नवीन मित्र कसे असणार, आभ्याचे प्रेम फुलणार कि वेगळे वळण मिळणार अशा असंख्य प्रश्नांची उत्तर तुम्हाला या भागात सापडतील.. मनोरंजनासोबत जपलेले सामाजिक भान इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे.. वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा.."असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
नवी शाळा, नवीन स्वप्नं, जुन्या मित्रांसोबत नव्या नात्यांच्या ओळखी.. गोड आणि कडू आठवणींची मालिका बनत जाते. आपल्या मनातील शाळेचा हळवा कोपरा दाखवणारी ही वेब सीरिज.
#AathviA #आठवीअ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays
व्हिडिओ आवडल्यास, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागांसाठी बेल आयकॉन दाबा!
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays

Loading comments...