Shri Narendra Modi interacted with GP member Smt. Kalyani Patil during Mann Ki Baat program.

1 year ago
23

भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आज मन की बात कार्यक्रमादरम्यान जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्या श्रीमती कल्याणी पाटील जी यांच्याशी संवाद साधला.

त्यांनी माननीय पंतप्रधानांना सेंद्रिय कीटकनाशकांना प्रोत्साहन देण्याच्या कार्याबद्दल माहिती दिली, ज्यामुळे कीटकनाशकांच्या संपर्कात येऊन शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये.

त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत रिचार्ज शाफ्ट बांधून भूजल स्रोत बळकट करण्याबाबतही सांगितले.

Loading comments...