26 फेब्रुवारी रोजी मोदीजी यांच्या करकमलो द्वारा अमृत भारत योजनेत रेल्वे विकास ऑनलाईन कार्यक्रमा

3 months ago
33

प्रशांत बोरकर यांचे मागणी नुसार Raver savda सह महाराष्ट्र राज्य मधील रेल्वे स्टेशन चे कायापालट .26 फेब्रुवारी रोजी मोदी जी उपस्थित अमृत भारत योजनेत रेल्वे विकास ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन.
प्रशांत बोरकर यांचे कडुन रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद. पुणे मुंबई साठी लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी अशी अपेक्षा .
अनेक वर्षा पासुन श्री प्रशांत बोरकर आणि त्याचे कार्यकर्ते करता आहेत त्याबाबत पाठपुरावा मागण्या. करून पंतप्रधान मोदी जी यांचे हस्ते उदघाटन हवे अशी मागणी श्री प्रशांत बोरकर आणि Raver रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप ने केली होती त्यावरून 26 फेब्रुवारी रोजी Raver सह अनेक ठिकाणी मिटींग मोदी जी मार्गदर्शन करणार आहेत रेल्वे प्रवासी मागण्यात साठी श्री
प्रशांत बोरकर प्रदेशाध्यक्ष भारतीय किसान संघटन संजय चौधरी ad स्वप्निल सोनार ad महेश चौधरी ddवाणी सुभाष akole प्रकाश पाटील दिलीप पाटील दिपक भालेराव Asgar aali नरेंद्र वाणी रशीद tadavi. केलास पाटील रामकृष्ण चौधरी ईस्माईल खाटिक दगडू शाह मनोहर लोहार संजय साखळkar शशांक बोरकर रेल्वे ग्राहक पंचायत. चांद. अजय piplodkar. Ashok पाटील बापू कासार. संजय महाजन बळीराम महाजन वसंत महाजन संजय हिरोLE धर्मराज. संजय KOLI.

Loading comments...