अनुपम सुखाचा पालखी सोहळा १०

10 months ago
1

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं।
विठाई जननी भेटे केव्हां ॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।
लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ॥

Loading comments...