दादांच्या विधानावर पटोलेंनी चढवला हल्ला ; बघा नेमकं काय म्हणाले नाना ? | Nana Patole On Ajit Pawar

5 months ago

दादांच्या विधानावर पटोलेंनी चढवला हल्ला ; बघा नेमकं काय म्हणाले नाना ? | Nana Patole On Ajit Pawar |
अजित पवारांनी काल विधानपरिषदेमध्ये पोरं पीएचडी करून काय दिवे लावणार असं विधान केलं . अजित पवारांच्या त्या विधानाची चर्चा ही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. यावर नाना पटोलेंनी सुद्धा भाष्य केलं आहे. बघा काय म्हणाले नाना ?
#NanaPatole #AjitPawar #NCP #Congress
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AY1223)

Loading comments...