विधानसभेत प्रणिती शिंदे-तानाजी सावंतांंमध्ये खडाजंगी, बघा काय घडलं? |Tanaji Sawant vs Praniti Shinde

5 months ago

विधानसभेत प्रणिती शिंदे-तानाजी सावंतांंमध्ये खडाजंगी, बघा काय घडलं? |Tanaji Sawant vs Praniti Shinde
आरोग्य खात्यावरून सुरू असलेल्या चर्चेत आज विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जुगलबंदी रंगली. सोलापूर जिल्हा रूग्णालयाबाबत प्रणिती शिंदेंनी औषधांच्या तुटवड्याचा सवाल उपस्थित केला. त्यावर आपल्याला याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी कधीही पत्र दिलं नाही असं उत्तर दिलं. या प्रश्नावरून विधानसभा अध्यक्षांनीही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुनावलं आहे.
#tanajisawant #pranitishinde #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AN1223)

Loading comments...