Jitendra Awhad On Mangal Prabhat Lodha : गाढव म्हणत आव्हाडांचा मंत्री लोढांवर निशाणा

6 months ago

Jitendra Awhad On Mangal Prabhat Lodha : गाढव म्हणत आव्हाडांचा मंत्री लोढांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी आव्हाडांनी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

#jitendraawhad #mangalprabhatlodha #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1223)

Loading comments...