'भुजबळ साहेबांचं धोरण चुकीचं' शहाजीबापू स्पष्टच बोलले | ShahajiBapu patil On Chhagan Bhujbal

5 months ago

'भुजबळ साहेबांचं धोरण चुकीचं' शहाजीबापू स्पष्टच बोलले | ShahajiBapu patil On Chhagan Bhujbal

शहाजीबापू पाटील यांनी आज छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण यांच्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचे धोरण चुकीचं असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

#ShahajiBapuPatil #ManojJarangepatil #ChhaganBhujbal #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1223)

Loading comments...