Pune Lok Sabha By Election : मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर पुण्यात पोटनिवडणूक होईल ? | BJP | INC

1 year ago
3

Pune Lok Sabha By Election : मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर पुण्यात पोटनिवडणूक होईल? राजकीय नेते काय म्हणतात | BJP | INC

पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांना काय वाटते? पोटनिवडणूक का लांबली? या सर्वाचा चर्चेतून घेतलेला वेध.

सहभाग
अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
पुनीत जोशी, सरचिटणीस, भाजपा, पुणे
उज्ज्वल केसकर, माजी नगरसेवक आणि राजकीय विश्लेषक
सुघोष जोशी, याचिकाकर्ते

#puneloksabha #bypollelection #Pune #LokSabha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...