विधानसभेत जितेंद्र आव्हाड झोपले ? बघा नेमकं काय घडलं ? | Jitendra Awhad In Vidhansabha |

4 months ago

विधानसभेत जितेंद्र आव्हाड झोपले ? बघा नेमकं काय घडलं ? | Jitendra Awhad In Vidhansabha |
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील उभे राहिले होते. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड हे डुलक्या घेत असल्याचे निदर्शनास आले.
#jitendraawhad #vidhansabha #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest Political News | Maharashtra Political News | Breaking Political News | Daily News Updates | Marathi Political News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AN1223)

Loading comments...