भुजबळ घातकी माणूस फडणवीस डाव ओळखा, जरांगेंचा सल्ला | Manoj Jarange On Chhagan Bhujbal

5 months ago

भुजबळ घातकी माणूस फडणवीस डाव ओळखा, जरांगेंचा सल्ला | Manoj Jarange On Chhagan Bhujbal

छगन भुजबळ घातकी माणूस आहे. त्याचा डाव ओळखा, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. छगन भुजबळांना ओबीसी आरक्षणाचं काही पडलेलं नाही. केवळ केसेस मागे घेण्यासाठी ते रडून फडणवीसांवर दबाव आणत आहेत, असेही जरांगे म्हणाले.

#manojjarangepatil #marathareservation #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1223)

Loading comments...