संजय शिरसाटांकडून जरांगे पाटलांचे राजकारणात स्वागत | Sanjay Shirsat On Manoj Jarange Patil |

5 months ago

संजय शिरसाटांकडून जरांगे पाटलांचे राजकारणात स्वागत | Sanjay Shirsat On Manoj Jarange Patil |
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राजकारणात आले तर बिघडलं कुठे असे विधान शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरुनच शिरसाटांनी जरांगेंनी राजकारणात यावे, असे विधान केले.
#manojjarangepatil #marathareservation #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AN1223)

Loading comments...