जरांगेंचे एका दगडात दोन पक्षी ; अजितदादांना मध्ये खेचून भुजबळांना चिमटा | Jarange Patil On Bhujbal

6 months ago

जरांगेंचे एका दगडात दोन पक्षी ; अजितदादांना मध्ये खेचून भुजबळांना चिमटा | Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal

मनोज जरांगे पाटील यांची वाशीममध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांना आपला माणूस आवरा असं सांगितलं.बघा आणखी काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

#manojJarangePatil #ChhaganBhujbal #NCP #Marathaaarakshan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1223)

Loading comments...