अधिवेशना आधीच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरले | MVA Press Conference

1 year ago

अधिवेशना आधीच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरले | MVA Press Conference

हिवाळी अधिवेशनाच्या आदल्यादिवशीच विरोधकांनी आपली एकजूट दाखवून दिली. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांसह प्रमुख नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत सरकारवर ताशेरे ओढले.

#wintersession2023 #vijaywadettiwar #mva #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1223)

Loading comments...