हिवाळी अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत शिंदे-दादांमध्ये बघा काय घडलं?|Eknath Shinde|Winter Session 2023

5 months ago

हिवाळी अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत शिंदे - दादांमध्ये बघा काय घडलं ? | CM Eknath Shinde | Winter Session 2023
हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द दिला.
#Wintersession #Eknathshinde #AjitPawar #DevendraFadnavis #farmer #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AN1223)

Loading comments...