मनोज जरांगेंचे मोठे विधान, मराठा नाही ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे | Manoj Jarange Patil Yavatmal

5 months ago

मनोज जरांगेंचे मोठे विधान, मराठा नाही ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे | Manoj Jarange Patil Yavatmal

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले. मराठा आरक्षण टीकणार नाही आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असे जरांगे म्हणाले. सध्या जरांगेंच्या या विधानाची चर्चा होत आहे.

#manojjarangepatil #marathareservation #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1223)

Loading comments...