अंबादास दानवेंनी कारणच सांगून टाकलं | Ambadas Danve On winter Session |

11 months ago
1

अंबादास दानवेंनी कारणच सांगून टाकलं | Ambadas Danve On winter Session |
अधिवेशनाआधीच विरोधी पक्षातील नेत्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे हिवाळी अधिवेशन हे वादळी होणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे . बघा काय म्हणाले अंबादास दानवे ?
#winterassemblySession #Shivsena #Wintersession #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AN1223)

Loading comments...