पंकजा मुंडेंचे प्रमोशन, परळीत येऊन फडणवीसांनी दिले संकेत | Devendra Fadnavis | Pankaja Munde |

8 months ago

पंकजा मुंडेंचे प्रमोशन, परळीत येऊन फडणवीसांनी दिले संकेत | Devendra Fadnavis | Pankaja Munde |
आज परळी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्या पंकजा मुंडेही मंचावर उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले. त्यामुळे आता पंकजा मुंडे बीड लोकसभा लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
#DevendraFdanavis #PankajaMunde #Parli #ShasanAplyaDari#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1223)
(AN1223)

Loading comments...