लोकसभेत अरविंद सावंत भडकले, विनायक राऊतांनी केली मध्यस्थी | Arvind Sawant In Loksabha

5 months ago

लोकसभेत अरविंद सावंत भडकले, विनायक राऊतांनी केली मध्यस्थी | Arvind Sawant In Loksabha

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर चार वर्षांनी मोदी सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन विधेयके मांडली. पहिले- जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि दुसरे- जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023. या विधेयका संदर्भात चर्चा करत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप खासदार निशीकांत दुबे यांच्या एका विधानावर आक्षेप घेतला.

#arvindsawant #loksabha #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1223)

Loading comments...