संपूर्ण हरिपाठ

1 year ago
6

इवलेसे रोप लवियेलें द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगणावरी ।।१।।

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुले वेचिताती भारू ।कळीयासी आला ।।धृ।।

मनाची या गुंफी गुंफियेला शेला ।
बापरुक्मा देवीवरू विठले अर्पिला ।।२।।

Loading comments...