उपराष्ट्रपती जगदीप धनखडांच्या विधानाने राजकारण तापलं | Vice President Jagdeep Dhankhar

1 year ago
1

उपराष्ट्रपती जगदीप धनखडांच्या विधानाने राजकारण तापलं | Vice President Jagdeep Dhankhar

महात्मा गांधी हे महापुरूष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरूष आहेत असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी केलं आहे. जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे.

#jagdeepdhankar #pmmodi #mahatmagandhi #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...