राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत पृथ्वीराज चव्हणांनी बोलून दाखवली खंत | Prithviraj Chavan |

6 months ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत पृथ्वीराज चव्हणांनी बोलून दाखवली खंत | Prithviraj Chavan |
राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मी घेतला. त्याची मोठी राजकीय किंमत मला मोजावी लागली. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे सरकार पाडले. तेव्हा आमचे सरकार पडले नसते, तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याचा प्रश्‍न तेव्हाच सुटला असता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
#prithvirajchavan #congress #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AN1123)

Loading comments...