महाराष्ट्र अपमान सहन करणार नाही, सुप्रिया सुळे का भडकल्या ? | Supriya Sule On Deepak Kesarkar |

6 months ago

महाराष्ट्र अपमान सहन करणार नाही, सुप्रिया सुळे का भडकल्या ? | Supriya Sule On Deepak Kesarkar |
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी एक भावी महिला शिक्षकाने शिक्षक भरतीवरून दीपक केसरकरांना प्रश्न विचारला. त्यावर दीपक केसरकर चांगलेच संतापले. “शिक्षक भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे, तर तुम्ही मला विचारायला कसं आलात?” असा सवाल दीपक केसरकरांनी महिलेला उपस्थित केला. केसरकरांच्या भूमिकेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी केसरकरांना आणि सरकारला सुनावले आहे.
#supriyasule #deepakkesarkar #latstnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AN1123)

Loading comments...