तायवाडेंनी ' त्या' विधानावरून मागितली जरांगेंची जाहीर माफी | Babanrao Taywade on Manoj Jarange Patil

6 months ago
1

तायवाडेंनी ' त्या' विधानावरून मागितली जरांगेंची जाहीर माफी | Babanrao Taywade on Manoj Jarange Patil
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ओबीसी महाएल्गार सभेमध्ये जरांगेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांचं फिरणं बंद करू असं विधान केले होते. आता या विषयी त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. बघा काय म्हणाले तायवाडे ?
#Manojjarange #ChhaganBhujbal #babanraotayawade #OBC #Maratha Reservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AY1123)

Loading comments...