भाजपची आश्वासने ; सुळेंनी धू धू धुतलं | Supriya Sule On BJP

6 months ago

भाजपची आश्वासने ; सुळेंनी धू धू धुतलं | Supriya Sule On BJP

राज्यात महागाई कुठे कमी झाली? राजस्थानमध्ये निवडणूका आहेत. तिथे भ्रष्ट जुमला पार्टी काय म्हणाते. 400 रुपयांना सिलेंडर देऊ. मग आमचं काय चुकलं. आम्ही महाराष्ट्रात आहोत. कारण इकडे निवडणूक नाही? म्हणून आमच्या आयटी इंनकम टॅक्स ईडी आणि तिकडे सरकार आहे. म्हणून 400 रुपये? मग देशात करा ना? काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत करा. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

#SupriyaSule #NCP #BJP #RajasthanElections #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...