संजय राऊतांची विधानसभा अध्याक्षांवर जहरी टीका | Sanjay Raut On Rahul Narwekar |

1 year ago

संजय राऊतांची विधानसभा अध्याक्षांवर जहरी टीका | Sanjay Raut On Rahul Narwekar |
विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जोपर्यंत तुमच्या सारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून बसलेली आहे तोपर्यंत सरकार कसे पडेल? असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
#sanjayraut #rahulnarwekar #shivsena #latestnews

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AN1123)

Loading comments...