मुंबईत धडकण्याआधीच रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा | Ravikant Tupkar |

1 year ago
2

मुंबईत धडकण्याआधीच रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा | Ravikant Tupkar |
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी रविकांत तुपकर आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तुपकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मंत्रालयावर धडकरणार आहेत. यावेळी तुपकरांसोबत हजारो शेतकरीही असणार आहेत.
#ravikanttupkar #farmerprotest #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AN1123)

Loading comments...