बघा अवकाळग्रस्त शेतकऱ्यांनी नेत्यांना कसे खडसावले ? | Dada Bhuse | Nashik |

6 months ago

बघा अवकाळग्रस्त शेतकऱ्यांनी नेत्यांना कसे खडसावले ? | Dada Bhuse | Nashik |
राज्यात अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेती आणि शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलले शेतपिकांची हानी झाली आहे. विशेषत: नाशिकच्या द्राक्ष व शेतीवर संकटांची मालिकाच सुरू आहे. शेतीचे असे नुकसान होत असताना मंत्री, आमदार, राजकीय नेते केवळ पाहणीला येतात. त्याचे फोटो, बातम्या झळकतात, मात्र शेतकरी हवालदिलच राहतो, असा अनुभव असल्यामुळे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांनाच थेट तोंडावरच खडसावून निर्वाणीचा इशारा दिला.
#dadabhuse #farmers #nashik #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1123)
(AN1123)

Loading comments...