ऋषिकेश बेदरेच्या अटकेने जरांगे आणि पवार अडचणीत ? | Rushikesh Bedre | Jalna

1 year ago

ऋषिकेश बेदरेच्या अटकेने जरांगे आणि पवार अडचणीत ? | Rushikesh Bedre | Jalna

मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंना एकीकडून घेरलेलं असतानाच आता जरांगे नव्या अडचणीत आलेत. ती अडचण म्हणजे जालन्यात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी ऋषिकेश बेदरे याला झालेली अटक.

#RushikeshBedre #AntarwaliSarati #arrest #Jalna #Lathicharge #SharadPawar #ManojJarangePatil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...