कौल राज्यांचा, चाहूल लोकसभेची |पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण| 5 States Election

1 year ago

कौल राज्यांचा, चाहूल लोकसभेची | पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण | 5 States Assembly Election Results Analysis 2023

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सरकारनामाच्या युट्यूब चॅनेलवर पाहात येईल. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, विविध पक्षांचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होणार आहेत.

#assemblyelection2023 #madhyapradesh #rajasthan #telangana #chhatisgarh #mizoram #bjp #congress #aap #brs #narendramodi #rahulgandhi #kcr #shivrajsinghchouhan #kamalnath #ashokgehlot #sachinpailot #vijayarajeschindia #bhupeshbaghel #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...