राऊतांची एन्ट्री ; पुण्याचं वारं फिरवणार ? | Sanjay Raut | Shivsena UBT

1 year ago
3

राऊतांची एन्ट्री ; पुण्याचं वारं फिरवणार ? | Sanjay Raut | Shivsena UBT

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना अॅक्शन मोडवर आली असून राज्यातील संघटनात्मक बांधणीची विभागवार जबाबदारी त्यांनी आपल्या दहा नेत्यांवर आज सोपविली. त्यामध्ये एक नेता आणि त्याला दिलेल्या जबाबदाऱ्या यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ठाकरे गटाचे फायरब्रँड खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जबाबदारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

#SanjayRaut #ShivsenaUBT #PuneConstituency #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...