गद्दारांना गाडायला वेळ लागणार नाही, मातोश्रीत बघा कोणाची एन्ट्री ? | Uddhav Thackeray News

5 months ago
1

गद्दारांना गाडायला वेळ लागणार नाही, मातोश्रीत बघा कोणाची एन्ट्री ? | Uddhav Thackeray News

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आज 'मातोश्री'त २५० पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात सहभागी झाले. या पक्षप्रवेशानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचा गड मानला जाणाऱ्या ठाणे, पालघरमध्ये सत्ताधारी पक्षाला खिंडार पाडले आहे. यावेळी लढणारे सैन्य माझ्यासोबत असल्याने राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ लागणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

#uddhavthackeray #shivsenaubt #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...